Job 38:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पृथ्वीचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कुणी ठेवली?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला? तिची कोनशिला कोणी बसवली?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिचे पाये कशावर रोवले आहे, किंवा तिची कोनशिला कोणी बसवली—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तीचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कोणी ठेवली?