Job 39:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, पहाडी बकऱ्या कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का? हरिणी आपल्या बछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहाडी रानशेळ्या विण्याचा काळ तुला ठाऊक आहे काय? हरिणी केव्हा प्रसवतात हे तुला कळते काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“रानशेळ्या कधी प्रसवितात हे तू जाणतो काय? हरिणी आपल्या पाडसाला जन्म देताना तू पाहतो का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रानशेळी कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का? हरीणी आपल्या बछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का?