Job 39:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, गवा तुला त्याच्या गळ्यात दोरी बांधू देईल का? आणि तू त्याला तुझे शेत नांगरायला लावू शकशील का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या गळ्यात जुंपणी बांधून त्याला शेताच्या तासात तू चालवशील काय? तो तुझ्यामागून खोर्यातील जमीन कोळपील काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याला जुंपणीने बांधून तुला नांगरणी करता येईल काय? तुझ्यामागे जमिनीची मशागत तो करेल काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दोरीने तुला रानटी बैलाला ताब्यात करता येईल काय? आणि तू त्यास तुझे शेत नांगरायला लावू शकशील का?