Job 39:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते. परंतु तिला उडता येत नाही. तिचे पंख आणि पिसे करकोचाच्या पंखासारखी नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शहामृगीचे पंख आनंदाने फडफडतात; तिचे पिसारे व पर माया करण्याच्या कामी पडतात काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जरी करकोचाच्या पंखांशी आणि पिसार्‍याशी त्यांची तुलना करता येत नाही तरी शहामृगाचे पंख आनंदाने फडफडतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते परंतु तिला उडता येत नाही तिचे पंख आणि पिसे माया करायच्या कामी पडतात काय?