Job 39:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शहामृगी आपली अंडी जमिनीत घालते आणि ती वाळूत उबदार होतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती आपली अंडी जमिनीच्या हवाली करते, ती धुळीत उबवते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती धुळीत आपली अंडी देते आणि वाळूमध्ये ती उबविते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती आपली अंडी जमिनीत घालते आणि ती वाळूत उबदार होतात.