Job 39:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु शहामृगी जेव्हा पळण्यासाठी उठते तेव्हा ती घोड्याला आणि घोडेस्वाराला हसते, कारण ती कुठल्याही घोड्यापेक्षा जोरात पळू शकते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती आपली मान उंच उभारून आपले पंख फडफडवत धावते, तेव्हा ती घोड्याला व स्वाराला हसते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जेव्हा ती धावण्यासाठी आपले पंख पसरते, तेव्हा ती घोडा व त्याच्या स्वाराकडे बघून हसते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु ती जेव्हा पळण्यासाठी उठते तेव्हा ती घोड्याला आणि घोडेस्वाराला हसते,