Job 39:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, तू घोड्याला टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? घोडा जोरात फुरफुरतो आणि लोक त्याला घाबरतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला पोळाप्रमाणे उड्या मारण्यास तू लावतोस काय? त्याच्या फुरफुरण्याचा तोरा भयंकर असतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
टोळाप्रमाणे त्याला तू उड्या मारण्यास लावतोस काय? जे त्यांच्या गर्विष्ठपणात आतंक व्यक्त करतात?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू त्यास टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? तो जोरात फुरफुरतो आणि लोक त्यास घाबरतात.