Job 39:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
घोडा बलवान आहे म्हणून आनंदात असतो. तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मैदानात टापा मारतो, तो आपल्या बलाचा अभिमान मिरवतो, तो हत्यारबंद शिपायांशी सामना करण्यास पुढे सरसावतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते यांच्या भयंकर पंजाने ओरखडत आपल्या बळात उल्हास करतो, आणि शत्रूशी सामना करण्यासाठी धावून येतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो बलवान आहे म्हणून आनंदात असतो. तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो.