Job 39:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
घोडा फार अनावर होतो. तो जमिनीवर जोरात धावतो. तो जेव्हा रणशिंग फुकलेले ऐकतो तेव्हा तो एका जागी स्थिर राहू शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो उग्रतेने व क्रोधाने जमीन तोडून जातो; रणशिंगाचा नाद ऐकताच तो अनावर होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो बेभान आवेशात भूमी गिळंकृत करतो; रणशिंगाच्या गर्जनेने तो स्तब्ध उभा राहू शकत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो फार अनावर होतो. तो जमिनीवर जोरात धावतो तो जेव्हा रणशिंग फुंकलेले ऐकतो तेव्हा तो एका स्थळी स्थिर राहू शकत नाही.