Job 39:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, तू ससण्याला पंख पसरुन दक्षिणेकडे उडायला शिकवलेस का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ससाणा तुझ्या चातुर्याने उडतो आणि दक्षिणेकडे उडून जाण्यास तो पंख फडफडवतो काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“बहिरी ससाणा उंच उडतो, आणि आपले पंख दक्षिणेकडे पसरतो, ते तो तुझ्या ज्ञानाने करतो काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू ज्ञानाने तू ससाण्याला पंख पसरुन दक्षिणेकडे उडायला शिकवलेस का?