Job 39:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, गरुडाला आकाशात उंच उडायला शिकवणारा तूच का? तूच त्याला त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला सांगितलेस का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो व उंच ठिकाणी घरटे करतो काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्या आज्ञेनेच गरुड उंच भरार्या मारत आणि आपले घरटे उंचावर बांधतात काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आकाशात गरुडाला उंच उडायला शिकवणारा तूच का? तूच त्यास त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला सांगितलेस का?