Job 39:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गरुड उंच सुळक्यावर राहातो. तीच त्याची तटबंदी आहे
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो खडकात वस्ती करतो, खडकाच्या सुळक्यावर दुर्गम स्थानी आपले कोटे करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो उंच कडांवर वसतो आणि रात्री तिथेच राहतो; खडकाळ सुळका त्याचा भक्कम किल्ला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो उंच सुळक्यावर राहतो तीच त्याची तटबंदी आहे