Job 39:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गरुड त्याच्या तटबंदीवरुन आपले भक्ष्य शोधतो. गरुडाला एवढ्या उंचीवरुन आपले भक्ष्य दिसू शकते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथून तो आपले भक्ष्य निरखतो; त्याच्या नेत्रांना ते दूरवर दिसते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथूनच तो आपले भक्ष्य शोधतो; त्याच्या नेत्रास ते दुरूनच दिसते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या तटबंदीवरुन आपले भक्ष्य शोधतो. गरुडाला एवढ्या उंचीवरुन आपले भक्ष्य दिसू शकते.