Job 39:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते प्राणी लोळतात प्रसूतिवेदना सहन करतात आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या ओणवून आपली पिले वितात; त्या प्रसूतिवेदनांपासून मुक्त होतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या ओणवतात आणि आपल्या पिलांना प्रसवितात; व त्यांच्या प्रसूती वेदना संपतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते प्राणी लोळतात प्रसूतिवेदना सहन करतात आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात.