Job 39:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गरुड प्रेताभोवती गोळा होतात आणि त्यांची पिल्ले रक्त पितात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची पिले रक्त चाखतात; जेथे वध पावलेले असतात तेथे तो असतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिची पिल्ले रक्त पिऊन मेजवानी करतात. आणि जिथे मेलेले असतात, तिथे ती असतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेथे लोक मरण पावलेले असतात तेथे त्यांची पिल्ले रक्त पितात.”