Job 39:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती बछडी शेतात मोठी होतात. नंतर ती आपल्या आईला सोडून जातात आणि पुन्हा कधीही परतून येत नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांची पिले धष्टपुष्ट होऊन रानात वाढतात; ती त्यांना सोडून जातात, त्यांच्याकडे परत येत नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या पिल्लांची भरभराट होते व मोकळ्या रानात ते जोमाने वाढतात; ते सोडून जातात व परत येत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती बछडी शेतात मोठी होतात. नंतर ती सोडून जातात आणि पुन्हा कधीही परतून येत नाहीत.