Job 39:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रानटी गाढवे गजबजलेल्या शहरांना हसतात (त्यांना शहरातला गजबजाट आवडत नाही) आणि त्यांना कुठलाही माणूस आव घालू शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नगरातील गजबजीचा त्याला तिटकारा असतो; हाकणार्‍याचा शब्द त्याच्या कानी पडत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नगरातील गोंधळाला ते हसतात; चालकाची ओरड त्याला ऐकू येत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गजबजलेल्या शहरांना हसतात (त्याला शहरातला गजबजाट आवडत नाही) आणि त्यांना कुठलाही मनुष्य आव घालू शकत नाही.