Job 39:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रानगाढवे डोंगरात राहतात. तेच त्यांचे कुरण आहे. ते आपले अन्न तिथेच शोधतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
डोंगरावर जे काही सापडेल ते त्याचा चारा; तो हरतर्हेची हिरवळ शोधत फिरतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
टेकड्यांवर कुरणासाठी ते रांगा धरतात आणि जे काही हिरवेगार ते शोधत असतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते डोंगरात राहतात तेच त्यांचे कुरण आहे. ते आपले अन्न तिथेच शोधतात.