Job 4:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे वाईट लोक ठार मारण्यासाठी ज्यांना कोणी प्राणी मिळत नाही अशा सिंहाप्रमाणे असतात. ते मरतात आणि त्यांची मुले इतस्तत: भटकत राहातात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वृद्ध सिंह भक्ष्य न मिळाल्यामुळे मरतो, सिंहिणीचे छावे चोहोकडे पांगतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भक्ष्याच्या अभावी सिंह नाश पावतो, आणि सिंहिणीची पिल्ले पांगून जातात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हातारा सिंह शिकार न मिळाल्यामुळे मरण पावतो, सिंहिणीचे छावे सगळीकडे पांगतात