Job 4:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“माझ्याकडे गुप्तपणे एक निरोप आला आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एक गुप्त गोष्ट मला कळली, माझ्या कानी तिची गुणगुण आली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“गुप्तपणे मला वचन सांगण्यात आले, माझ्या कानांनी त्याची कुजबुज ऐकली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता माझ्याकडे एक गुप्त निरोप आला, आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली.