Job 4:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी घाबरलो. माझा थरकाप झाला. माझी सगळी हाडे थरथर कापू लागली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला भीती प्राप्त होऊन मी थरथरा कापू लागलो, माझी हाडे लटलटू लागली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मी भयभीत झालो आणि घाबरून त्रस्त झालो त्यामुळे माझी सर्व हाडे थरथरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी घाबरलो आणि माझा थरकाप झाला. माझी सगळी हाडे थरथरा कापू लागली.