Job 4:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला आणि माझ्या शरीरावरचे सगळे केस उभे राहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या तोंडाजवळून वायुस्वरूपी1 असा कोणी गेला; तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या मुखासमोरून एक आत्मा गेला, आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला आणि माझ्या शरीरावरचे केस उभे राहिले.