Job 4:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो आत्मा निश्र्चल उभा राहिला पण ते काय होते ते मला दिसू शकले नाही. माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता आणि सर्वत्र शांतता होती. आणि नंतर मला एक हलका आवाज ऐकू आला:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तेथे उभा राहिला, पण त्याचा आकार मला नीट दिसला नाही; तरी माझ्यासमोर काही आकृती होती; मी मंद वाणी ऐकली की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो थांबला, परंतु काय आहे ते मात्र मला समजेना. त्याचा आकार माझ्या डोळ्यासमोर होता, आणि त्याचे कुजबुजणे मी ऐकले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आत्मा निश्चल उभा राहिला, पण त्याचा आकार मला दिसू शकला नाही, माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता, तेथे शांतता होती आणि वाणी असे बोलताना मी ऐकली.