Job 4:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
‘देवापेक्षा माणूस जास्त बरोबर असू शकत नाही. माणूस त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक पवित्र असू शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘मर्त्य मानव ईश्वरापुढे नीतिमान ठरेल काय? मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्यापुढे शुद्ध ठरेल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘मनुष्य परमेश्वरापेक्षा नीतिमान असू शकतो काय? बलवान मनुष्य त्याच्या उत्पन्नकर्त्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मर्त्य मनुष्य देवापेक्षा नितीमान असू शकतो काय? मनुष्य त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय?