Job 4:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी काहीतरी बोललेच पाहिजे. मी जर काही म्हटले तर तू अस्वस्थ होशील का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तुझ्याशी मी काही बोललो तर तुला वाईट नाही ना वाटणार? तरी बोलल्यावाचून कोणाच्याने राहवेल?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जर कोणी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर तू धीराने ऐकशील का? परंतु बोलल्याशिवाय कोणाच्याने राहवेल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“जर कोणी तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तर तू दु:खी होशील का? परंतू बोलण्यापासून स्वत:ला कोण आवरेल?