Job 4:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्या तंबूच्या दोन्या वर खेचल्या जातात आणि ते शहाणपणा न मिळवताच मरतात.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या राहुटीचा तणावा कापला जात नाही काय? ज्ञानप्राप्तीविना ते मरून जातात.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी ज्ञानाविनाच मरून जावे म्हणून, त्यांच्या डेर्‍याचे दोर आतूनच कापले जात नाही काय?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या तंबूच्या दोऱ्या वर खेचल्या जात नाही काय? ते मरतात, शहाणपणा न मिळवताच मरतात.”