Job 4:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, तू याचा विचार कर. निष्पाप माणसाचा कधी नाश केला गेला नाही. चांगल्या लोकांचा कधीच नि:पात होत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? नीतिमान कधी विलयास गेले आहेत काय? ह्याचा विचार कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“विचार कर: निरपराधी असून, कधी कोणी नष्ट झाले आहेत का? सज्जनांचा नाश झाला आहे का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुला विंनती करतो, कोणी निष्पाप कधी नाश पावला का? किंवा चांगल्या लोकांचा कधी नि:पात झाला का? याच्या विषयी तू विचार कर.