Job 40:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांना चिखलात पुरुन टाक. त्यांचे शरीर गुंडाळून थडग्यात टाकून दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या सर्वांना मातीस मिळव; त्यांची तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या सर्वांना मातीत एकत्रच गाडून टाक; कबरेमध्ये त्यांची तोंडे कफनवस्त्रांनी झाकून टाक.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांना चिखलात पुरुन टाक त्यांचे तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक.