Job 40:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, तू जर या सगळ्या गोष्टी करु शकशील तर मी सुध्दा तुझी स्तुती करीन. आणि तु तुझ्या सामर्थ्याने स्वत:ला वाचवू शकतोस हे मी मान्य करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तुझा उजवा हात तुझा उद्धार करतो, अशी तुझी मीही प्रशंसा करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मी स्वतः हे मान्य करेन की तुझाच उजवा हात तुला वाचवू शकतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी तुझी सत्यता जाणेल, मग तुझाच उजवा हात तुझा बचाव करील.