Job 40:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेहेमोथच्या अंगात बरीच शक्ती आहे. त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, त्याच्या कंबरेत ताकद असते; त्याच्या पोटाच्या स्नायूंत सामर्थ्य असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या कमरेत किती शक्ती आहे, आणि त्याच्या पोटाचे स्नायू किती बळकट आहेत!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या अंगात बरीच शक्ती आहे. त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत.