Job 40:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेहेमोथची शेपटी देवदाराच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवदारूच्या फांदीसारखे तो आपले शेपूट हलवतो; त्याच्या जांघांचे स्नायू एकमेकांशी जोडलेले असतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गंधसरूप्रमाणे त्याचे शेपूट झोकांडत असते. त्याच्या मांड्यांच्या हाडांचे स्नायू एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याची शेपटी गंधसरूच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.