Job 40:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“बेहेमोथची हाडे पितळेसारखी बळकट आहेत. त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची हाडे जणू काय पितळेच्या नळ्या, त्याच्या फासळ्या जणू काय लोखंडाचे गज.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याची हाडे कास्याच्या नळ्यासमान आहेत; त्याचे अवयव पोलादी गजासारखे आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याची हाडे पितळेसारखी बळकट आहेत. त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी.