Job 40:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेहेमोथ हा अतिशय आश्र्चर्यकारक प्राणी मी (देवाने) निर्माण केला आहे. परंतु मी त्याचा पराभव करु शकतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो देवाची प्रमुख कृती आहे; त्याच्या निर्माणकर्त्याने त्याला तलवारीने सज्ज केले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराच्या कृत्यांमध्ये तो प्रथम क्रमांकावर आहे, तरीही त्याचा उत्पन्नकर्ता त्याच्याजवळ तलवार घेऊनच जातो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेहेमोथ हा अतिशय आश्चर्यकारक प्राणी मी निर्माण केला आहे. परंतु मी त्याचा पराभव करु शकतो.