Job 40:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“हा बोल लावणारा सर्वसमर्थाशी आता वाद घालील काय? देवाशी वाद घालणार्याने आता उत्तर द्यावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जो सर्वसमर्थाशी वाद घालतो, तो त्यांना सुधारणार का? जो परमेश्वरावर आरोप करतो, त्याने परमेश्वराला उत्तर द्यावे!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?