Job 40:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
डोंगरावर जिथे जंगली श्र्वापदे खेळतात तिथले गवत बेहेमोथ खातो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
डोंगर त्याला चारा पुरवतात; तेथे सर्व वनपशू क्रीडा करतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
डोंगर आपले उत्तम उत्पादन त्याला पुरवितात; आणि सर्व वनपशू त्याच्याभोवती खेळतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
डोंगरावर जिथे जंगली श्वापदे खेळतात तिथले गवत खातो.