Job 40:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो कमळाच्या झाडाखाली झोपतो. बेहेमोथ दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो कमलिनीखाली, लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत पडून राहतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कमलिनीखाली तो पडून राहतो, लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत तो लपून असतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो कमळाच्या झाडाखाली झोपतो. दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो.