Job 40:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कमळाचे झाड बेहेमोथला आपल्या सावलीत लपवते. तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कमलिनी त्याच्यावर छाया करतात; ओहोळातले वाळुंज त्याला घेरतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कमलिनी आपल्या छायेत त्याला झाकतात; ओढ्याच्या सभोवतीची उंच वाळुंजे त्याला वेढून घेतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कमळाचे झाड त्यास आपल्या सावलीत लपवते तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो.