Job 40:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही. यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, नदीच्या पुराचा लोट त्यावर आला तरी तो डगमगत नाही; यार्देनेसारखा नदीचा प्रवाह झपाट्याने वाहून त्याच्या तोंडावर आदळला तरी तो निर्भय राहतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उफळत्या नदीचे प्रवाह त्याला हानी करत नाही; यार्देनेचा ओघ त्याच्या तोंडावर वेगाने आला तरी तो सुरक्षित असतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही विश्वासात स्थिर राहतो.