Job 40:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेहेमोथचे डोळे कुणीही बांधू शकणार नाही आणि त्याला सापळ्यात अडकवू शकणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो सावध असता त्याला कोण धरील? पाशात पकडून त्याच्या नाकात वेसण कोण घालील?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उघड्या डोळ्यांनी कोणी त्याला धरेल काय, किंवा त्याला जाळ्यात अडकवून त्याचे नाक टोचतील काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास कोणी गळ टाकून धरू शकेल. किंवा त्यास सापळ्यात अडकवू शकेल.”