Job 41:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कुणीही त्याची कातडी छेदू शकत नाही. त्याची कातडी चिलखतासारखी आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे वरले आवरण कोणाला काढून घेता येईल? त्याच्या दाढांत कोणाला शिरकाव करता येईल?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याची बाह्य कातडी कोण उतरवू शकणार? त्याच्या दुहेरी चिलखतामधून कोण भेद करू शकेल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणीही त्याची कातडी छेदू शकत नाही. त्याची जबड्यांत कोणाला शिरता येईल?