Job 41:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कुणीही भाग पाडू शकत नाही. त्याच्या तोंडातल्या दातांची लोकांना भीती वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या तोंडाची कवाडे कोणाला उघडता येतील? त्याचे दात चोहोकडून विक्राळ आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जी भयानक दातांनी घेरलेली आहे, अशी त्याची मुखद्वारे उघडण्याचे धाडस कोणाला आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कोणीही भाग पाडू शकत नाही. त्याच्या तोंडातल्या दातांची लोकांस भीती वाटते.