Job 41:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या खवल्यांच्या रांगा एकमेकांना चिकटून आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या खवल्याच्या रांगांचा त्याला अभिमान वाटतो; ती जशी काय परस्परांना जखडून टाकली आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या पाठीवर ढालीच्या रांगा आहेत ज्या घट्ट एकत्र मुद्रित केलेल्या आहेत;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या खवल्यांच्या रांगा एकमेकांना चिकटून आहेत.