Job 41:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत की त्यातून हवासुध्दा जाऊ शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती एकमेकांशी जडलेली आहेत; त्यांच्यामधून हवेचा प्रवेश होत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती एकमेकांना इतकी जखडून आहेत की त्यामधून हवा देखील पार होऊ शकत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत की त्यातून हवासुध्दा जाऊ शकत नाही.