Job 41:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत. ते एकमेकांशी इतके घटृ बांधलेले आहेत की कुणी ते ओढून वेगळे करु शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती एकमेकांशी जुळलेली व चिकटलेली आहेत; ती सुटी करता येत नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती एकमेकांना घट्ट जोडलेली आहेत; ती एकमेकांना लगटून असतात आणि ती वेगळी करता येत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत. ते एकमेकांशी इतके घटृ बांधलेले आहेत की कोणी ते ओढून वेगळे करु शकत नाही.