Job 41:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते. त्याचे डोळे पहाटेच्या प्रकाशासारखे चमकतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो शिंकला म्हणजे प्रकाश चमकतो; त्याचे डोळे प्रभातनेत्रांसारखे आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या फुरफुरण्यातून प्रकाशाचे झोत येतात; त्याचे डोळे प्रभात किरणांसारखे आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते. त्याचे डोळे पहाटेच्या प्रकाशासारखे चमकतात.