Job 41:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात. आगीच्या ठिणग्या निघतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या तोंडातून ज्वाळा निघतात, अग्नीच्या ठिणग्या उडतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या मुखातून ज्वाला उफाळून येतात; अग्नीच्या ठिणग्या बाहेर उसळतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात. आगीच्या ठिणग्या निघतात.