Job 41:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या गवतातून निघतो तसा धूर त्याच्या नाकातून येतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लव्हाळ्याच्या जाळावर उकळत ठेवलेल्या भांड्यांतून निघतो, तसा त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जळत्या लव्हाळ्यावर उकळत असलेल्या पात्रातून यावा तसा त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत असतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या लव्हाळ्यातून निघतो तसा धूर त्याच्या नाकातून येतो.