Job 41:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही. ती लोखंडासाखी कठीण आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे मांसल भाग दाट असतात; ते त्याच्या अंगात घट्ट बसलेले असतात, हलत नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या मांसाचे थर घट्टपणे जोडलेले आहेत; ते दृढ आणि अढळ असतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही ती लोखंडासाखी कठीण आहे.