Job 41:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात. लिव्याथानाने त्यांची शेपटी हलवली की ते पळून जातात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने डोके वर केले की वीरही घाबरतात; भीतीने त्यांची गाळण उडते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो जेव्हा उभा राहतो, पराक्रमी भयभीत होतात; त्याचा वार होण्याआधीच ते माघार घेतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात लिव्याथानाने त्यांची शेपटी हलवली की ते पळून जातात.