Job 41:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो लोखांडाची कांब गवताच्या काडीसारखी मोडू शकतो. कुजलेले लाकूड जसे पटकन मोडते तसे तो पितळ मोडतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो लोखंडाला कस्पटासमान, पितळेला कुजलेल्या लाकडासमान लेखतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोखंडाला तो वाळलेल्या गवतासारखे आणि कास्याला कुजलेले लाकूड असे लेखतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो लोखाडास गवताच्या काडीसारखे मोडू शकतो कुजलेले लाकूड जसे पटकन मोडते तसे तो पितळ मोडतो.